Satish yanbhure
Classics
जगी सारा
जगण्याचा
खेळ न्यारा
आयुष्याचा
सुखदुःख
एक धागा
समाधान
फक्त मागा
संकटात
साथ देती
पैलतीरी
पार नेती
जवळ जे
देत जावे
स्वानंदाने
बहरावे
चिंता नको
नको आशा
भविष्याच्या
अभिलाषा
दिवा होत
काळोखास
प्रकाशावे
माणसास
माणूस शोधणारा...
शाळा
ज्ञानदीप
स्वप्नातले जग
आयुष्य
जिजाईने घडवले...
घात
निरोपाला साज ...
ढोंगी
मोजक्या शब्दांत खूप मोठा आशय सांगणारी काव्यरचना मोजक्या शब्दांत खूप मोठा आशय सांगणारी काव्यरचना
तुझ्या पोटी जन्म घेऊन मी धन्य झालो.... 'आई' मी अमर शहिद झालो...... तुझ्या पोटी जन्म घेऊन मी धन्य झालो.... 'आई' मी अमर शहिद झालो......
उचंबळूनी येई हृदय नभाचे धरित्रीच्या कुशीत ओलाव मंद धुंद हे पिठूर चांदणे.... उचंबळूनी येई हृदय नभाचे धरित्रीच्या कुशीत ओलाव मंद धुंद हे पिठूर चांदणे....
'तुकड्याचा' मंत्र । सदा ठेवू ध्यानी । आयुष्याची खाणी । ग्रामगीता 'तुकड्याचा' मंत्र । सदा ठेवू ध्यानी । आयुष्याची खाणी । ग्रामगीता
ऐसा थोर बाप । लाभला जयाशी।। तेच तीर्थ काशी । त्याच्या साठी ऐसा थोर बाप । लाभला जयाशी।। तेच तीर्थ काशी । त्याच्या साठी
स्वतःला श्रीकृष्ण समजून श्रीकृष्णाच्या विविध रूपात पाहिले स्वतःला श्रीकृष्ण समजून श्रीकृष्णाच्या विविध रूपात पाहिले
सकाळचे वर्णन सकाळचे वर्णन
बदलत्या समाजाचे वर्णन, मोबाईलचं वेड बदलत्या समाजाचे वर्णन, मोबाईलचं वेड
मातीतल्या बियालाच न उगवण्याचे साकडे मातीतल्या बियालाच न उगवण्याचे साकडे
साथ आणि साथीदाराचे महत्त्व साथ आणि साथीदाराचे महत्त्व
स्वाभिमानी स्वभाव स्वाभिमानी स्वभाव
शिवरायांचे चित्रण शिवरायांचे चित्रण
गोकुळाष्टमी जन्म तो झाला बाळ श्रीकृष्ण जन्माला आला देवकी पुत्र आला वंशाला वासुदेवाला आनंद झाला गोकुळाष्टमी जन्म तो झाला बाळ श्रीकृष्ण जन्माला आला देवकी पुत्र आला वंशाला वास...
आयुष्याकडून साधे मागणे आयुष्याकडून साधे मागणे
माणसांचे थवे माणसांचे थवे
सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे सामर्थ्य आणि किमया सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे सामर्थ्य आणि किमया
आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हातात हात घेण्याच्या संधी येत असतात... त्या प्रत्यक टप्प्यावरील अन... आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हातात हात घेण्याच्या संधी येत असतात... त्या प्...
बदलत्या समाजाची नांदी . बदलत्या समाजाची नांदी .
नात्यांचे पदर उलगडून सांगणारी कविता नात्यांचे पदर उलगडून सांगणारी कविता
स्वातंत्र्य लढ्यातील लोकमान्य टिळकांचा मोठा सहभाग होता. त्यांना नम्र अभिवादन स्वातंत्र्य लढ्यातील लोकमान्य टिळकांचा मोठा सहभाग होता. त्यांना नम्र अभिवादन