दोघी
दोघी
तोच होता स्वप्नातला राजकुमार !
तोच मित्र , तोच होता सारे काही !
कळले आम्ही दोघींना तो एकच होता !
दूर झालो आम्ही दोघी त्या पासून
एक मेंकींच्या प्रेमासाठी स्वप्ना साठी
अशा आम्ही दोघी !
तोच होता स्वप्नातला राजकुमार !
तोच मित्र , तोच होता सारे काही !
कळले आम्ही दोघींना तो एकच होता !
दूर झालो आम्ही दोघी त्या पासून
एक मेंकींच्या प्रेमासाठी स्वप्ना साठी
अशा आम्ही दोघी !