STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Children Stories Tragedy Thriller

3  

Vilas Yadavrao kaklij

Children Stories Tragedy Thriller

वादळ

वादळ

1 min
5

मनातल वादळ मनातच उठत

जनातल वादळ जनातच असत

एक दिसत एक भासत

वादळ ते वादळच असत !

मनातल वादळ बंदिस्थ असत

जनातल वादळ विस्थिर्ण असत

वादळ ते वादळच असत !

मनातल्या वादळा ला आवाज नसतो

जनातल्या वादळ ला आवाज असतो

वादळ ते वादळच असत !

मनातल वादळ ला अंत नसतो

जनातल्या वादळ ला अंत असतो

वादळ ते वादळच असत !

एक मनाला एक शरीराला जाळत

दोन्हींचा अंत वावटळीत होतो

वादळ ते वादळच असत !



Rate this content
Log in