आपल नातं
आपल नातं
काय होत आपल नातं
कुठे तू कुठे मी होती
तारुण्याच गित गात होती
एक बाईची जात होती ।
काय होत आपल नातं
कुठे तू कुठे मी होतो
यौवनाचे गित गात होतो
एक पुरुर्षाथाची जात होतो ।
काय झाल आपल नातं
तू बाई मी माणूसाच जात
झाल निर्सग प्रेमाचं नातं
बदलल प्रेमाच लग्नाच नात ।
काय होत आपल नातं
काय झाल नवरा बायकोच नात
प्रेमाणे प्रेमाच बदलत नात
शेवटी बदलल आपल प्रेमाच नात ।
***************
श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )
काय होत आपल नातं
