भरती ओहोटी
भरती ओहोटी
जीवनात सुख दुखाःच
भरती ओहोटी त आयुष्य कधी संपते तेच कळत नाही ।
जीवनाच्या अथांग
सागरात भरती ओहोटी
च्या खेळात दवबिंदूरूपी
स्वतःचा जीव कसा विलीन
होतो तेच कळत नाही ।
जीवनाच्या अंथाग सागरात
सुख- दुःखाच्या भरती ओहोटी
च्या खेळात जीवन कधी
संपते तेच कळत नाही ।
********
श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )
