STORYMIRROR

Krishna Shuchi

Drama Inspirational

3  

Krishna Shuchi

Drama Inspirational

ध्येय

ध्येय

1 min
115

ध्येयवेड्या या मनाला

उरली कशाची लाज नाही,

सुख दुःखाच्या पल्याड गेले

गुंतले मन ध्यासात काही....


निर्मितीच्या अग्नीला का रे

देऊ पाहतो लाच खोटी,

भेदून देतो पाषाण सारे

विश्वास घेतो जेव्हा भरारी....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama