Krishna Shuchi
Abstract Inspirational
आपली आपली म्हणता म्हणता
माणसं सारी निघून जातात,
मनाच्या हळव्या वाटेवरती
पाऊलखुणा सोडून जातात....
मनातल्या मनात आपण मात्र
सारी वादळे सोसायची असतात,
पुन्हा प्रेमाने, खुल्या दिलाने
नवीन नाती जोडायची असतात....
जन्मांतरी.!
जिद्द
ध्येय
रे मना..
माणसं
सांजवेळ!
प्रार्थना
भयकविता- अकल्...
मनःमंदीर - ३
मनःमंदीर - २
कवितेच्या असण्याबद्दल कवी कल्पना कवितेच्या असण्याबद्दल कवी कल्पना
कवितेचे वेड कवितेचे वेड
मानवी मन आणि त्याला सत्याची जाणीव मानवी मन आणि त्याला सत्याची जाणीव
नाट्याचे वर्णन नाट्याचे वर्णन
मृत्यूचे चिंतन आणि अमरत्वाची कल्पना मृत्यूचे चिंतन आणि अमरत्वाची कल्पना
स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करा, अत्याचार करू नका स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करा, अत्याचार करू नका
घनदाट रानात चांदणे ल्यायला चांदण्या, काळोखात पानेही ल्यायली चांदणे. अद्भुत दृष्य घनदाट रानात चांदणे ल्यायला चांदण्या, काळोखात पानेही ल्यायली चांदणे. अद्भुत दृष्य
एकांतवास एकांतवास
सत्याची कास धरलेला माणूस सत्याची कास धरलेला माणूस
एका अनामिक नात्याचे वर्णन एका अनामिक नात्याचे वर्णन
एकांताचे चित्रण एकांताचे चित्रण
आईचे महात्म्य आईचे महात्म्य
क्षितिजावर केलेली कल्पना क्षितिजावर केलेली कल्पना
संवेदना जागर्त झाल्याची भावना संवेदना जागर्त झाल्याची भावना
आयुष्यात सोपेपणासाठी केलेला एक अंदाज आणि भूतकाळाची आठवण आयुष्यात सोपेपणासाठी केलेला एक अंदाज आणि भूतकाळाची आठवण
शब्दांचे विविधांगी वर्णन शब्दांचे विविधांगी वर्णन
मेहंदी चे वर्णन आणि परिणाम मेहंदी चे वर्णन आणि परिणाम
स्वतःचा शोध, वेळ, पैसे, चिन्तन मनन स्वतःचा शोध, वेळ, पैसे, चिन्तन मनन
प्रेम आणि नात्याचा सुगंध प्रेम आणि नात्याचा सुगंध
हरवलेल्या स्वप्नांन्ची गोष्ट अधोरेखित करीत असताना त्या स्वप्नांना वास्तव रूप देण्याची किमया स्पष्ट क... हरवलेल्या स्वप्नांन्ची गोष्ट अधोरेखित करीत असताना त्या स्वप्नांना वास्तव रूप देण...