जन्मांतरी.!
जन्मांतरी.!
पाहत आहे वाट आता,
आज नवख्या मैफिलीची..
शोधत आहे अन् स्वतःला,
बंध जुळता या नयनांशी...
गुंतूनी गेले श्वास सारे,
भय कशाचे आज नाही..
जाण ही तर जन्मांतरीची,
हेच तर ते 'प्रेम' नाही..?
पाहत आहे वाट आता,
आज नवख्या मैफिलीची..
शोधत आहे अन् स्वतःला,
बंध जुळता या नयनांशी...
गुंतूनी गेले श्वास सारे,
भय कशाचे आज नाही..
जाण ही तर जन्मांतरीची,
हेच तर ते 'प्रेम' नाही..?