चित्रचारोळी
चित्रचारोळी
बळीराजाचा वंशज मी
लहान नको समजू आई
बैल हा माझा लाडका
शेतात त्याला घेऊन जाई
बळीराजाचा वंशज मी
लहान नको समजू आई
बैल हा माझा लाडका
शेतात त्याला घेऊन जाई