चित्रचारोळी
चित्रचारोळी
आपण दोघांनी मिळून
माणूसकी धर्म पाळायचा
तू माझ्यात राम अन्
मी तुझ्यात रहीम शोधायचा
आपण दोघांनी मिळून
माणूसकी धर्म पाळायचा
तू माझ्यात राम अन्
मी तुझ्यात रहीम शोधायचा