STORYMIRROR

Savita Jadhav

Tragedy Fantasy

3  

Savita Jadhav

Tragedy Fantasy

चाळीशीच्या उंबरठ्यावर

चाळीशीच्या उंबरठ्यावर

1 min
256

चाळीशीच्या उंबरठ्यावर....

    पडताना पाऊल

   वाटते आता लागली

    वार्धक्याची चाहूल

    वयाचा अर्धा टप्पा

    बघता बघता सरला

   सगळ्यांसाठी झिजताना

स्वतासाठी तिला वेळच नाही उरला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy