STORYMIRROR

Savita Jadhav

Action Classics

3  

Savita Jadhav

Action Classics

वास्तविकता

वास्तविकता

1 min
149

काटयातुनी डोलतसे गुलाब 

चिखलात उमलते कमलदल,

वास्तविकता हीच खरी की

डोंगरदर्या देखील अविचल.


हृदयात लपवून आसवे

तरी मुखकमलावर हसावे,

वास्तविकतेच भान मात्र

का नाही कुणाला दिसावे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action