STORYMIRROR

Savita Jadhav

Action Inspirational

3  

Savita Jadhav

Action Inspirational

सरते वर्ष

सरते वर्ष

1 min
130

सरत्या वर्षाला निरोप देताना

गोड कडू आठवणी उजाळल्या

चांगल्या त्या आठवणी स्मरणात ठेवूनी

वेदनादायी आठवणींना अलगद झाकोळल्या.


नवी दिशा ,नव्या आशा ,नवी विचारसरणी

नव्याने पाऊल पुढे टाकू नवी स्वप्ने बघत 

मागचे सारे हेवेदावे मागे विसरून

नव्याने येणाऱ्या वर्षाचे करू स्वागत.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action