STORYMIRROR

Savita Jadhav

Action Inspirational

3  

Savita Jadhav

Action Inspirational

आत्मशोध

आत्मशोध

1 min
225



हरवलेल्या प्रेमळ भावनांचा

हृदयातील दबलेल्या स्पंदनांचा

आत्मशोध घ्यायला हवाय,

मनामनात दाटलेल्या 

वेदनारुपी साऱ्या वादळांचा.


ममतामयी अशा सवांदाचा

विनाकारणाच्या परिसंवादाचा,

आत्मशोध घ्यायला हवाय 

गर्दीमध्ये हरवलेल्या ,

आपलेपणाच्या विश्वासच्या खांद्याचा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action