पन्हाळगड ते पावनखिंड
पन्हाळगड ते पावनखिंड
नुकतच वाचनत आलेल
कसलं भारी लिहलंय
अप्रतिम प्रवासवर्णन,
ऐकून येई शहरा
शिवरायांच्या मावळ्या सारखा,
अभिमानाचा जन्म नाही दुसरा
पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम,
वर्णन ऐकलं एका सखी कडून
कल्पनेतून जाऊन आले मी देखील,
शिवकालीन ऐतिहासिक या ठिकाणाहून
झाली पद भ्रमंती मनोमनी
अनुभवला ट्रेक पावसातला
जंगलातील पायावट, खळखळणारे ओढे
तिच्या अनुभवातून आम्हीही आनंद घेतला