STORYMIRROR

Sanket Potphode

Inspirational Tragedy

3.1  

Sanket Potphode

Inspirational Tragedy

बलिदान

बलिदान

1 min
1.7K


पाठीत खुपसून खंजीर

केला गनिमाने घात

जाळून टाका जंजिर

पेटवून शौर्याची वात,


शपथ घेतलेली रक्षणाची

काळाने घातली साद

वेळ भरली शत्रूंची

करू मृत्यूशंखाचा नाद,


खूप ऐकून घेतले

लोकांचे भ्याडत्वाचे सल्ले

भारताचे भूमीपुत्र गेले

परतून करू हल्ले,


जवानांनी कर्तव्य बजावलं

आता आपली बारी

ज्यांच्या बलिदानाने जगवलं

त्यांच्यासाठी एकवटवू शक्ती सारी...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational