STORYMIRROR

Priyanka Kute

Horror Thriller Others

3  

Priyanka Kute

Horror Thriller Others

भय वसे इथे

भय वसे इथे

1 min
169

तुफान वारा

करी बेसहारा

होई मारा

अनिष्ट शक्तीचा


ओसाड माळरानात

डोंगराच्या कवेत

वसते ती

त्या काळ्या गुहेत


पालापाचोळा करी साद

ती लावते नाद

करिते बरबाद

तिच्या क्षेत्री येता...

तिची होता चाहुल

पडे दबके पाऊल

घडे अकस्मात

अनिष्ट क्षणात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror