STORYMIRROR

Priyanka Kute

Classics

3  

Priyanka Kute

Classics

श्रावण सरी

श्रावण सरी

1 min
145

आला तो खास

बहरदार श्रावणमास


मंगळागौर न्यारी

बायकांची प्यारी


नागपंचमी भारी

नागोबाची पूजा करी


राखी पौर्णिमा आली

भावा बहिणीची निराली


गोकुळाष्टमी ला पुजिला

माझा नारायण तान्हुला


बैलपोळा येता त्यानंतर

सर्जाला पुजिले सत्वर


असा हा श्रावणमास

उत्साह आणतो खास


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics