शिक्षक दिन
शिक्षक दिन
1 min
166
शिक्षक असतात
गुरू आपले
आई बाबांनंतर
आधार भले
शिकवतात धडे
ते पुस्तकाचे
सोबत ज्ञान देतात
जीवन जगण्याचे
शिक्षकांना आपण
नेहमीच पुजावे
पण शिक्षक दिनी
त्यांना जरुर भेटावे
सांगावी त्यांना
महती त्यांची
त्यांच्या मुळेच आहे
प्रगती आज तुमची
