STORYMIRROR

Priyanka Kute

Classics Others

3  

Priyanka Kute

Classics Others

रक्षाबंधन

रक्षाबंधन

1 min
180

बळी राजाच्या

राज्यापासून

सुरवात झाली

या सुंदर सणाची


देवी लक्ष्मीने

मागितली भेट

आपल्या प्रिय

पतीला सोडवण्याची


बळी राजाच्या पुढे

उभा राहीला पेच

बहिणीला वचन दिले

वेळ आली पूर्ण करण्याची


देव सोडविला त्याने

वचन मानले क्षणात

लक्ष्मी देवीने मग

प्रस्थान केले घेऊनी सोबत देवाची


यापुढेही हजारो वर्ष 

सण झाला साजरा

भावा बहिणीच्या अतूट

नात्याला किनार मिळाली प्रेमाची


रक्षाबंधनाच्या सर्व भावा बहिणींना भरभरून शुभेच्छा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics