STORYMIRROR

Priyanka Kute

Tragedy Fantasy

3  

Priyanka Kute

Tragedy Fantasy

मैत्री

मैत्री

1 min
10

प्रीतीची उधळण

जपून जरा कर

मैत्रीला मात्र

मनमुराद धर


प्रीतीत होई

शपथपत्र सादर

मैत्रीला नको

या साऱ्याची झालर


प्रीतीत होते 

घुसमट सारी

मैत्रीत मोकळा

श्वास भरे उरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy