STORYMIRROR

Dnyaneshwar Bhoyar

Tragedy

4  

Dnyaneshwar Bhoyar

Tragedy

चारोळी क्र. ३

चारोळी क्र. ३

1 min
28.1K


मेघांच्या सरी बरसता
कसे वाचावे नयनांना
घाव मनाचे बघतांना हसता
कसे शोधावे ओल्या पापण्यांना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy