STORYMIRROR

Priyanka Kute

Romance Classics Fantasy

3  

Priyanka Kute

Romance Classics Fantasy

गुलाबी

गुलाबी

1 min
119

गुलाबी रंग प्रेमाचा

कडाक्याच्या थंडीचा

गालावरील खळीचा

नव्या उमलत्या कळीचा


लाज पसरते गुलाबी

नयनाला उपमा गुलाबी

स्त्रीचा होता उल्लेख

सुचतो रंग गुलाबी


भेट पहिली होते जेव्हा

गाली पसरते गुलाबी

लाली अशी दिसून येते

चेहऱ्यावर कशी गुलाबी



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance