भेट
भेट
ही भेट अशीच अर्ध्यातच सोडायची...
पुढची भेट व्हावी म्हणून....
हे माहित असतानासुद्धा ..
की पुढची भेट देखील अशीच..
अर्ध्यातच सोडावी लागणार..
त्या पुढच्या भेटीसाठी.....
ही भेट अशीच अर्ध्यातच सोडायची...
पुढची भेट व्हावी म्हणून....
हे माहित असतानासुद्धा ..
की पुढची भेट देखील अशीच..
अर्ध्यातच सोडावी लागणार..
त्या पुढच्या भेटीसाठी.....