STORYMIRROR

Aashish Deshpande

Others

3  

Aashish Deshpande

Others

मैत्र

मैत्र

1 min
11.7K

तू सखा अन्

मैत्र जीवाचा

तू माझा सांगाती...


आयुष्य पुस्तक

पान तू हळवे

गातो तुझ्याचसाठी...


सोसले जे दु:ख

मी सगळे

वाट्यास तुझ्या

ना यावे...


पाहिलेले स्वप्न

तू सगळे

सत्यात उतरूनी यावे

धडपड माझी सारी मित्रा

आहे तुझ्याचसाठी...


आयुष्य पुस्तक

पान तू हळवे

गातो तुझ्याचसाठी...


Rate this content
Log in