STORYMIRROR

Aashish Deshpande

Inspirational

5.0  

Aashish Deshpande

Inspirational

स्पर्श

स्पर्श

1 min
27.1K


तुझे शब्द इतके बोलके

वाटलं.....

तुझा स्पर्श याहूनही बोलका असेलं

एकदाच...

तुझा स्पर्श मागितला..

पण तेव्हा पासून

शब्दही झालेत विनाकारण मुके.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational