आपलं नात
आपलं नात
तेव्हाही प्रेम होतचं...
मी तुझा म्हणून
तु माझी म्हणून.....
पण आज ऐकमेकांशी मोकळं होण्याची
गरज तुला समजली
मी न समजावता....
हे किती बरं झालं.
आता आपलं प्रेम अधिक समंजस होईलं...
तु माझी म्हणून
मी तुझा म्हणून....
तेव्हाही प्रेम होतचं...
मी तुझा म्हणून
तु माझी म्हणून.....
पण आज ऐकमेकांशी मोकळं होण्याची
गरज तुला समजली
मी न समजावता....
हे किती बरं झालं.
आता आपलं प्रेम अधिक समंजस होईलं...
तु माझी म्हणून
मी तुझा म्हणून....