भरती
भरती
1 min
29.1K
तुझ्यापर्यंत काहीतरी
प्रचंड अस पोहचवायचं असत
खूप खूप दाटून येत
बरच काही सांगायच असत
पण त्या भावनेच्या भरतीला
शब्दांचा किनारा मिऴत नाही
मग दोन्ही डोऴ्यांतून
लाटांच बरसण थांबत नाही.
