झरे
झरे
डोळ्यांच्या कडा पाणावतात
आसमंतात ढग भरून येतात
मनावरचा पाषाण थोडासाही हालला तरी
आसवांचे झरे वाहू लागतात.
डोळ्यांच्या कडा पाणावतात
आसमंतात ढग भरून येतात
मनावरचा पाषाण थोडासाही हालला तरी
आसवांचे झरे वाहू लागतात.