STORYMIRROR

kishor zote

Inspirational

2  

kishor zote

Inspirational

भेट

भेट

1 min
2.6K


भेट

शिवराय तुकोबारायांची

भेट

ओढ जशी सामर्थ्य भक्तीची

भेट

रयतेचा राजा रयतेचा मार्गदाता दोन विचारांची

भेट

अविस्मरणीय अशी अनोख्या त्या राजेशाही व निस्सीम अध्यात्माची

भेट

दोन युगांत भूतलावर आलिंगन न भूतो न भविष्यति अशी गुरुशिष्याची 

भेट


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational