बडेजाव
बडेजाव
काय हा अजागळपणा
मिरवतोय बडेजावपवणा
हातात घेऊन हूकका
केस जणू काही बुक्का
असे हा मुनीम
पण पेहराव हा राजासम
हाती रेशमी शेला
गळ्या मोती माळा
पायी विदेशी बूट
देशी विदेशी चा केला संगम
नाही कशाचा कशास ताळमेळ
विदूषक जणू भासे
आत काय बाहेर काय
दिखाऊपणाचा पणाचा कळस