अनोखी मैत्रीण तू माझी
अनोखी मैत्रीण तू माझी
मनातून पवित्र,,,
आवाज तुझा गोड,,
मनात नाही घुसा,,
नाही कोणाविषयी ईर्षा,,,
हारातील मोत्याप्रमाणे,,,
माणसे तो जोडतोस,,,
मण मिळावू स्वभाव तुझा,,,,,,
कर्तव्याची डोर आहे तुझ्या
खांद्यावर,,,,
कष्ट जपतूस तू,,,
तुझाा स्वाभिमान,,
ओळख तुझी ,,,
तुझा गोड आवाज,,
कधी नाही भेटलीस तू,,,
कुठली कोण तू,,,,
तरीही आपलेपणा आहे
तुझ्यात,,,
पैशापेक्षा नात्यांना महत्त्व ,,,,
तू देतूस तू,,,
घर आणि जॉब,,,
बिना शिकायत तू सांभाळतेस,,,,
आई बाबा ची लाडकी लेक,,,तूू
आहेस तु कष्टाळु,,, मेहनती
नावात तुझ्या आहे गोडी,,
गोड स्वभाव तुझा,,,
अनोखी मैत्रीण तू,,,
तुझ्यात जाणवला आपलेपणा,,,
नटखट,,,, मस्तीखोर,,, तू
ओळख तुझी,,,
कामात लापरवाही आवडत नाही
तुला,,
गुस्सा मात्र नाकावर,,
गुस्सा उतरताच ,,,
पुन्हा मस्तीखोर,,,
छान सुंदर अशी माझी
अनोखी मैत्रीण,,,
खूप दूर असून सुद्धा,,,
जवळ तू आलीस,,,
पाहता-पाहता आपलीशी झालीस
अनोखी मैत्रीण तू माझी,,,
तुझी माझी आगळी-वेगळी दोस्ती,,,
माझ्या स्वप्नाचा हिस्सा तू,,,
अनोखी मैत्रीण तू

