Shila Ambhure
Children
छोटेसे एक बी
मातीत लपले
दमून भागून
तिथेच झोपले
झोपून उठता
खुशीत दिसले
रुपडे पाहून
गालात हसले
हिरव्या कोंबाचे
कपडे सजले
रोपटे बनून
बी खूप लाजले
खरंच बाईपण भा...
नवदुर्गा
काव्यांजली
ससोबा(बालगीत)
गारवा व्हरक्य...
अवलिया गाडगेब...
सिंधु
नवरात्रि
ओढ
ससोबा
देशासाठी झटणा-या सैनिकांवर केलेली हृदयस्पर्शी काव्य रचना देशासाठी झटणा-या सैनिकांवर केलेली हृदयस्पर्शी काव्य रचना
पावसावर आधारित सुंदर कविता पावसावर आधारित सुंदर कविता
बरसात पर लिखा अप्रतिम बालगीत बरसात पर लिखा अप्रतिम बालगीत
मोबाईलचा अतिरेक आपल्यासाठी कसा असतो हे सांगणारी अप्रतिम रचना मोबाईलचा अतिरेक आपल्यासाठी कसा असतो हे सांगणारी अप्रतिम रचना
वाचन करून होशील चांगल्या मार्कने पास मोडकळीस निघेल नापास होण्याची भिती हमखास वाचन करून होशील चांगल्या मार्कने पास मोडकळीस निघेल नापास होण्याची भिती हमखास
जंगल सफर करून थकले, सगळे खाऊन सामसूम झाले जंगल सफर करून थकले, सगळे खाऊन सामसूम झाले
छोटी नाजूक चिऊताई, कायम तिला भलतीच घाई, छोटी नाजूक चिऊताई, कायम तिला भलतीच घाई,
मामाच्या गावाचे केलेले सुंदर वर्णन मामाच्या गावाचे केलेले सुंदर वर्णन
एका पोपटाचे वर्णन करणारी सुंदर रचना एका पोपटाचे वर्णन करणारी सुंदर रचना
जगू द्या ना मुक्त स्वच्छंदीपणे बालपण गेले पुन्हा नाही येणे जगू द्या ना मुक्त स्वच्छंदीपणे बालपण गेले पुन्हा नाही येणे
वाचन करिता मिळे स्फूर्ती पसरेल मग दूरवर कीर्ती वाचू या , गोष्टी, कथा शौर्याच्या , वीरांच्या... वाचन करिता मिळे स्फूर्ती पसरेल मग दूरवर कीर्ती वाचू या , गोष्टी, कथा शौ...
एक मुलगा लहान स्वप्न बघतो सुंदर छान निळे निळे आकाश अफाट हात लावू त्याला थाटात एक मुलगा लहान स्वप्न बघतो सुंदर छान निळे निळे आकाश अफाट हात लावू त्...
अभिनय गीत, बालगीत अभिनय गीत, बालगीत
परीचे घर होते खूप विशाल चमचमता सोन्याचा महाल महालाभोवती सुंदर तळे घराच्या अंगणात स्ट्राॅबेरीचे मळ... परीचे घर होते खूप विशाल चमचमता सोन्याचा महाल महालाभोवती सुंदर तळे घराच्या अंग...
करू आता घाई चल रे मित्रा, शाळेत भरली अक्षर जत्रा. करू आता घाई चल रे मित्रा, शाळेत भरली अक्षर जत्रा.
बाळाची आई गाते हो अंगाई बाळाला म्हणते नीज गाई गाई. बाळाची आई गाते हो अंगाई बाळाला म्हणते नीज गाई गाई.
बालगितात गोगलगाय बालगितात गोगलगाय
लहान मुलाने वाघोबा पाहिला.... लहान मुलाने वाघोबा पाहिला....
वर्गात सगळा अभ्यास करणारा मुलगा, त्याला प्रश्न पडला. वर्गात सगळा अभ्यास करणारा मुलगा, त्याला प्रश्न पडला.
गावात आली सर्कस जम्बो... गावात आली सर्कस जम्बो...