ऐक ना
ऐक ना
कधी कधी उगाच एक मागण पापणीत अडत
मनाच्या वादळाशी तेच कायमच युध्द करतं
एक ना एक सांगायचं नेहमीच राहून जात
मनातलं तुझ असणं सत्यात कधीच नसतं
तुझ्या मनातलं विश्व सरया जगाला कळतं
आज माझ्याच मनाची गत आगळी भासते
ऐक न हेच सांगायचं नेहमीच राहुन जात
माझी सावली ही मला सोडून तुला शोधते