बंध
बंध
1 min
199
अनामिक ओढ जागते अंतरी
बंध प्रीतिचे का जुळे नभांतरी
क्षितिजास भेट होते शांत ती
ओढ मायेचं भेटावे कुणीतरी
काळजाची हाक देत सावली
उभी सांज कोवळी त्या वेरुवरी
अजुनीही भाव ते सांगे अपुरी
काव्यात मागणे हे मागते सारि
अनामिक ओढ जागते अंतरी
बंध प्रीतीचे का जुळते नभांतरी