पाऊस
पाऊस
मागे वळून पाहू काय आता
ओसरला पाऊस वाळवाचा
शब्दांत अजुन मांडू काय आता
ओझरला पाऊस आसवांचा
भान मनाला देऊ काय आता
भारावला पाऊस स्वप्नांचा
हाक जीवाला मारू काय आता
बरसला पाऊस तारकांचा
मागे वळून पाहू काय आता
सरलेला पाऊस आठवांचा
मागे वळून पाहू काय आता
ओसरला पाऊस वाळवाचा
शब्दांत अजुन मांडू काय आता
ओझरला पाऊस आसवांचा
भान मनाला देऊ काय आता
भारावला पाऊस स्वप्नांचा
हाक जीवाला मारू काय आता
बरसला पाऊस तारकांचा
मागे वळून पाहू काय आता
सरलेला पाऊस आठवांचा