STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Tragedy

3  

SURYAKANT MAJALKAR

Tragedy

शब्दन शब्द रडतोय

शब्दन शब्द रडतोय

1 min
28.3K


आम्हाला असे ओढुन-ताणुन

त्या पंक्तित नको रे बसवु

असह्य वेदना होतात,

जेव्हा कुणी उगाच 'छान' म्हणत (१)


आमचे मन तेव्हा झुरु लागत,

जेव्हा प्रेमाक्षरे 'गंधीत' होतात

तिच्या मनात घर करतात,

दिवसरात्र त्याला स्मरतात. (२)


आताही तु तेच करतो आहेस

आमचा शब्दन शब्द रडतोय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy