स्वप्न न् सत्य
स्वप्न न् सत्य
1 min
9
एक ध्येय उराशी तुझं स्वप्न पूर्ण करण्याचं,
तु पाहिलेल्या सुंदर आलिशान घराचं,
स्वतःच इंटेरिअर, वार्डरोब आणि किचनचं,
मस्त हवेशीर गॅलरीचं आणि फुलबागेचं..१
एक सत्य गुप्त जमाखर्चाच्या मांडणीचं,
दर महिना हातातोंडाशी मेळ घालण्याच,
हेच कारण वादाचं आणि पाडून बोलण्याचं,
प्रामाणिकपणे स्वप्न सत्यात आणण्याचं..२
