STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Comedy

3  

SURYAKANT MAJALKAR

Comedy

तु झक्कास काॅफी

तु झक्कास काॅफी

1 min
136

तु अघळपघळ,

मी साधासरळ,

तु फुलपाखरु,

मी वेड कोकरु,

तु कोसळणारी धारा,

मी खळाळता झरा,

तु झक्कास काॅफी,

मी कटींग चाय पी!

तु चंचल चांदणं,

मी साधं वागणं,

तु सौंदर्याची खाणं

मी शिमग्याचं ध्यान,

तु बरचं काही,

मी थोडसुध्दा नाही.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy