STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Abstract

3  

SURYAKANT MAJALKAR

Abstract

जमेस

जमेस

1 min
16

काय चाललयं आयुष्यात काही कळत नाही,
केले उपवास, साधना तरी फळत नाही,
सगे सोयरे, मित्र सवंगडी पुसतील ना कधीतरी,
विचारपूस स्वतःची सध्या होत नाही,
शब्द बापुडे, हा हुजूर! संतोष मिळत नाही,
मीच न माझ्या सोबतीला जमेस धरत नाही.
©सुर्यांश


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract