तुझ्याशिवाय
तुझ्याशिवाय


तुझ्याशिवाय जगू नाही शकत,
तुझ्याशिवाय अजून जीवन बघू नाही शकत,
तु आलीस आयुष्यात न मी मागे वळून नाही पाहिले,
तु पाहिलास स्वार्थ, न मागे वळून नाही पाहिलेस,
मी ही कसा वेडगळ, वेंधळा होतो,
तुझ्या शब्दांना मोती समजत होतो,
वेळ निघून गेली, समई विझून गेली,
ती रात निशब्द बनून गेली,
प्रेमास कसले ओझे ऐवढे अपक्षांचे,
ती वितभर संसारास हातभर ठिगळ लावून गेली,
मी पाहतच होतो धुसर होईपर्यंत,
न जाणो गडद अंधारात, ती चांदणी चमकून गेली.त