STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

4  

Manisha Wandhare

Abstract

बोलणे हे अर्थहीन होते ...

बोलणे हे अर्थहीन होते ...

1 min
257

शब्दांत बोलणे हे अर्थहीन होते ,

बोलून शांतता गेली ज्याचे अर्थ दिन होते ...

मला कळलेच नाही कधी मनात तुझ्या लपलेले ,

बोलले किती बहाणे पण ते शब्दांविन होते ...

जेव्हा दाटून भावना आल्या आभळ मनातले मग ,

पाऊस मुसळधार बरसता ते मजवर शबदऋण होते ...

सुन्या मैफिलीत माझ्या तु जे येणे केले ,

बोलले ना कुणी काही तरी डोळ्यांत शब्दांचे मीन होते ...

तुला वाटले कसे मी असे तुटून स्वतःला सावरावे ,

सावळाया तिथे सांडलेल्या शब्दांना जरा कठीण होते ...

उन्ह सावल्यांची कधी क्षती पोहचली गारव्यांची ,

फुंकर घाललेली सांत्वना ती शब्द विण होती ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract