STORYMIRROR

Kishor Zote

Tragedy

4  

Kishor Zote

Tragedy

जीणं ( चारोळी )

जीणं ( चारोळी )

1 min
341

स्मार्ट होणाऱ्या या शहरात

भंगारच झालं हे जीणं !

हातगाडी लोटतो, शिकतो लेक

संपेल का कष्टाचं रडगाणं ?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy