पिंजरा...( चारोळी.)
पिंजरा...( चारोळी.)
पिंजरा तो पिंजराच
असेल जरी मोठ्या घरी !
पारतंत्र्यच त्याच्यात
पडते पदरी...
पिंजरा तो पिंजराच
असेल जरी मोठ्या घरी !
पारतंत्र्यच त्याच्यात
पडते पदरी...