STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Children

4  

Kshitija Kulkarni

Children

आठवणीचा मेवा

आठवणीचा मेवा

1 min
422

धापधाप चालताना

घाम फुटायचा

वर बघताना

सुर्य चमकायचा


असं असूनही

यायची सगळी

चपला नसूनही

खेळायची पळापळी


आता काय

तसले येणार

दुधावरची साय

पातळ होणार


साठवून ठेवा

आठवण सारी

त्याचा मेवा

आहे भारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children