आशय आयुष्याचा ( चारोळी )
आशय आयुष्याचा ( चारोळी )
आशय आयुष्याचा
जेंव्हा शोध मी घेतो
हातांकडे त्या रित्या
तेंव्हा फक्त मी बघतो
आशय आयुष्याचा
जेंव्हा शोध मी घेतो
हातांकडे त्या रित्या
तेंव्हा फक्त मी बघतो