STORYMIRROR

Supriya Devkar

Abstract Inspirational

3  

Supriya Devkar

Abstract Inspirational

आनंद

आनंद

1 min
3

आनंद हा जिवनाचा

निर्झरापरी खळखळावा

उत्साह त्या मिलनाचा

अंगात सळसळावा


संचार प्रेमाचा सदा

धमन्यात होत रहावा

हर्षोल्लास मनाला 

समाधानाने व्हावा 


सहवास लाभावा सदा

नसे आनंद त्या वेगळा

नात्यातला गोडवा तो

काय असे आगळा


चेहर्यावरी झळकु दे

सुखाची एक रेष

आनंदात विसरा

सारे मनातील द्वेष 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract