Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

sharvari chavan

Inspirational

3.4  

sharvari chavan

Inspirational

एक सांगायचय.....

एक सांगायचय.....

1 min
508




एक सांगायचय , माझ्या मनातल तुला

एक ऐकायचय , तुझ्या मनातल मला

तुला आठवते आपली पहिली भेट ,

अनोळखी असूनसुद्धा हृदयच चोरल गेल होत थेट

खूपच वेगळा होतास तू ,

कल्पना आणि खऱ्याखुऱ्या जगाला जोडणारा

माझ्यासाठीचा एक दूवा होतास तू

वाटत होत मी एकटीच आहे अशी वेडी या जगात

पण तुझ्या सोबतीमुळे ते एकटेपण मी आजही ,

कोंडून ठेवलय मनाच्या एका कपाटात

प्रेमात खूप आधीच पडले होते मी तुझ्या ,

स्वतःला सावरतना पून्हा हरवायचे मी माझ्यात

तरीही काहीच नाही बोलले आजवर ,

कारण न बोलताच तू जपलेस हे सगळे त्याच नात्याच्या जिवावर ......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational