STORYMIRROR

sharvari chavan

Fantasy

3  

sharvari chavan

Fantasy

ओळख

ओळख

1 min
424


चार दिवसांनी ओळख काय वाढली

मनाच्या एका कोपऱ्यात त्यांनी

आपली जागासुध्दा निवडली

एका शब्दांची उत्तरे

संदर्भासहीत स्पष्ट होऊ लागली

निरर्थक भावनांची जागा

रूसव्या फुगव्यांनी घेतली

हळू हळू असेच

बरीच वर्षे सरली

मैत्रीच्या नात्याची सुरूवात

शेवटी प्रेमाजवळ जाऊन थांबली






साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy