STORYMIRROR

sharvari chavan

Romance

2  

sharvari chavan

Romance

आवाज..

आवाज..

1 min
820


कारण मलाही प्रेम करायचय तुझ्यावर

तुझ्यातल्या त्या मनमुराद जगणाऱ्या मनावर

बोलले नाही आजवर कधीच

पण नेहमीच करत राहिले

मूक्या भावनेचा आधार घेऊन

नेहमीच व्यक्त झाले

समजलेही असेल तुला

काय बोलायचं होतं मला

शब्दांच्या पलीकडे असणारं

एक वळण हवं होतं मला

भेटायचं होत तिथे मग

माझ्या त्या न संपणाऱ्या प्रेमासोबत

पण तुला न गमवण्यासाठीच

शांत बसले मी माझ्या त्या आवाजासोबत...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance